Header AD

फेरीवाल्या महिलेच्या मुलाला राष्ट्रवादीची शैक्षणिक मदत




कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कल्याण स्टेशन परिसरात कष्टकरी फेरीवाला महिलेच्या मुलाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने शैक्षणिक मदत करण्यात आली आहे.



संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसा निमित्य राष्ट्रवादी कल्याण डोंबिवलीच्या वतीने कल्याण पश्चिम मधिल गरिब गरजु विद्यार्थी दत्तक घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव प्रशांत माळी यांनी कल्याण स्टेशन रोड परिसरातील कष्टकरी फेरीवाला सुंनदा वाघेरा यांच्या तिसरी मध्ये शिकत असलेल्या सोमनाथ वाघेरा याचा कोरोना महामारी काळातला शैक्षणीक वही, पुस्तकं आदि सामुग्री राष्ट्रवादीच्या माध्यमातुत मोफत देण्यात आल्या.  यावेळी राष्ट्रवादी कल्याण सहसचिव जोसेफे गॅड उपस्थित होते.


फेरीवाल्या महिलेच्या मुलाला राष्ट्रवादीची शैक्षणिक मदत फेरीवाल्या महिलेच्या मुलाला राष्ट्रवादीची शैक्षणिक मदत Reviewed by News1 Marathi on July 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads