Header AD

कल्याण डोंबिवलीत ८५ नवे रुग्ण तर १३६ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू





कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ८५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला  आहे.



आजच्या या ८५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३६ हजार ५८ झाली आहे. यामध्ये १०४४ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३२ हजार ७९८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२१६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 



आजच्या ८५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२८, कल्याण प – १६डोंबिवली पूर्व  १९, डोंबिवली पश्चिम – मांडा टिटवाळा – १२मोहना – ३ तर पिसवली येथील १ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत ८५ नवे रुग्ण तर १३६ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू कल्याण डोंबिवलीत ८५ नवे रुग्ण तर १३६ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू Reviewed by News1 Marathi on July 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads