Header AD

कल्याण मध्ये आँटो कॅब अँप रिक्षा चालक नोदंणीला सुरवात कल्याण करांचा प्रवास होणार आणखी सुरक्षित

 कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  ओला उबर च्या धर्तीवर रिक्षा चालक मालक असोसिएशन संचलित आँटो कॅब अँप रिक्षा चालक नोदंणीला सुरवात झाली आहे. यामुळे आता कल्याणकर नागरिकांचा प्रवास जास्त सुरक्षित होणार आहे.शासनाने मुक्त केलेले रिक्षा परवाने यामुळे वाढलेली रिक्षांची अफाट संख्या त्याच प्रमाणात वाढलेली विना लायसन्स बॅच रिक्षाचालंकाची संख्या व कोरोनाचे संकट यामुळे रेल्वे लोकल व वाहतुकीवर असलेले निर्बधं विविध कारणास्तव रिक्षा व्यवसायावर विपरीत परीणाम झालेला आहे.विना लायसन्स अनाधिकुत रिक्षाचालकांमुळे निर्माण होणार्या समस्या प्रवाशी नागरीकांच्या तक्रारी निराकरण व प्रवाशी नागरीकांना दर्जेदार सुरक्षित रिक्षा प्रवास सोयीसुविधा उपलब्ध व्हावी व धिकुत रिक्षाचालकांना शाश्वत रिक्षा व्यवसाय उपल्बधता या करीता रिक्षा संघटनेने ओला उबरच्या धर्तीवर आँटो कँब मोबाईल अँप विकासित केले आहे. कल्याण पश्चिमेतील मोरया हाँल, बैलबाजार येथे प्रातनिधिक स्वरुपात मोबाईल अँप रिक्षा प्रवास सुविधा समाविष्टता या करीता रिक्षा चालक नोदंणी अभियान शुभारंभ करण्यात .याप्रसंगी उपस्थितीत रिक्षाचालकांना मोबाईल अँप रिक्षा प्रवास सुविधा भविष्यातील उपयुक्ता व माहीती जितेद्रं पवार व बिनाँय बाबु यांनी दिली. संतोष नवले व प्रतिक पेणकर यांनी जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी व प्रवाशी नागरिकांनी मोबाईल अँप रजिस्टर्ड व डाऊनलोड करावे असे आवाहन केलेयाप्रसंगी विलास वैद्यअजगर कुरेशी, विजय डफळप्रंशात धनावडेसंजय बागवे,  बंडु वाडेकरबापु चतुरमहीला रिक्षाचालक कल्पना वाघमारे  व अन्य रिक्षाचालक उपस्थितीत होतेदरम्यान कल्याण रेल्वे स्टेशन येथील संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी 11 ते 1  आणि सायंकाळी 6 ते 8 वाजेपंर्यंत 15 दिवस रिक्षाचालक नोदंणी सुरु राहणार आहे.

कल्याण मध्ये आँटो कॅब अँप रिक्षा चालक नोदंणीला सुरवात कल्याण करांचा प्रवास होणार आणखी सुरक्षित कल्याण मध्ये आँटो कॅब अँप रिक्षा चालक नोदंणीला सुरवात कल्याण करांचा प्रवास होणार आणखी सुरक्षित  Reviewed by News1 Marathi on July 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads