Header AD

आमदार संजय केळकर यांच्या हस्ते दिव्यातील माऊली मल्टि पेशलिस्ट हॉस्पिटलच उदघाटन व दिव्यातील आरक्षित हॉस्पिटल च्या जागेची पाहणी
दिवा ठाणे ,  प्रतिनिधी  ;  दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनी रोड येथील डॉक्टर डोंगरे यांच्या माऊली मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चा उद्घाटनाला आमदार संजय केळकर हे दिव्यात आले होते दिव्यातील मुंब्रा देवी कॉलनी रोड वरील सेंट मेरी हायस्कूल च्या बाजूला डॉक्टर डोंगरे यांनी नवीन माऊली मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारले आहे त्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी माननीय आमदार संजय केलकर ते दिव्यात आले होते.        त्यांच्या हस्ते या हॉस्पिटलचे उद्घाटन झालं तसेच उद्घाटनानंतर आमदार केळकर यांनी दिव्यातील ठाणे महानगरपालिकेचा हॉस्पिटल साठी असलेला आरक्षित भूखंड याची पाहणी केली हॉस्पिटल साठी भूखंड असून त्यासाठी महापालिकेकडून 31 कोटी रुपये निधी मंजूर आहे तरीसुद्धा दिवेकर यांना वेठीस धरले जात आहे.         दिव्यातील पाच लाख लोकसंख्या असलेल्या दिवेकर यांना अजून हॉस्पिटल ची सुविधा नाही ही महापालिकेसाठी शरमेची गोष्ट आहे तरी या संदर्भात तातडीने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन दिव्यातील लोकांना सुसज्ज असे हॉस्पिटल तयार करावे असे आमदार संजय केळकर यांनी म्हटले आहे.          यावेळी भाजपचे पदाधिकारी रोहिदास मुंडे, आदेश भगत, रोशन भगत, जयदीप भोईर, श्रीधर पाटील, सचिन भोईर, युवराज यादव, राहुल साहू, मोरे काका, आनंदा पाटील,आदी उपस्थित होते.

आमदार संजय केळकर यांच्या हस्ते दिव्यातील माऊली मल्टि पेशलिस्ट हॉस्पिटलच उदघाटन व दिव्यातील आरक्षित हॉस्पिटल च्या जागेची पाहणी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते दिव्यातील माऊली मल्टि पेशलिस्ट हॉस्पिटलच उदघाटन व दिव्यातील आरक्षित हॉस्पिटल च्या जागेची पाहणी Reviewed by News1 Marathi on July 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads