Header AD

शिवसेनेच्या वतीने गरजूंना कुटुंबांना धान्य वाटप

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त डोंबिवली पूर्वेकडील सुनिलनगर शिवसेना शाखेच्या वतीने विभागातील १०० गरजू कुटुंबांना धान्य वाटप केले




          यावेळी उपशहर संघटक अभिजित सावंत,महिला उपशहर संघटक स्मिता पाटील,उपविभागप्रमुख सुधाकर म्हात्रेओमनाथ नाटेकर यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी उपस्थित असलेल्या गरजू कुटुंबीयांनी शिवसेनेचे आभार मानले.

शिवसेनेच्या वतीने गरजूंना कुटुंबांना धान्य वाटप शिवसेनेच्या वतीने गरजूंना कुटुंबांना धान्य वाटप Reviewed by News1 Marathi on June 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads