Header AD

कल्याण डोंबिवलीत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही ३२ नवे रुग्ण १२५ रुग्णांना डिस्चार्ज




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू झाल नसून आज ३२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.



आजच्या या ३२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ९७८  झाली आहे. यामध्ये १३०६ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३१ हजार ४६८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-, कल्याण प – १०डोंबिवली पूर्व  १०, तर डोंबिवली पश्चिम येथील ६ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही ३२ नवे रुग्ण १२५ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही ३२  नवे रुग्ण १२५ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on June 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads