Header AD

कल्याण डोंबिवलीत ६७ नवे रुग्ण ११३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

 



कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ६७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ११३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.



आजच्या या ६७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३५ हजार २३०  झाली आहे. यामध्ये ११६६ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३१ हजार ८५८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ६७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-, कल्याण प – १६डोंबिवली पूर्व  २५, डोंबिवली पश्चिम – १५मांडा टिटवाळा – तर मोहना येथील १ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत ६७ नवे रुग्ण ११३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू कल्याण डोंबिवलीत ६७ नवे रुग्ण ११३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू Reviewed by News1 Marathi on June 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads