Header AD

अंधेरी तहसील कार्यालय येथे पदोन्नती मधील आरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षाचे निदर्शने आंदोलन
मुंबई दि. 7 - पदोन्नती मधील आरक्षण हा मागासवर्गीयांचा संविधानात्मक अधिकार आहे.त्यामुळे राज्य सरकार ने त्वरित पदोन्नतीमधील आरक्षणाचा निर्णय घ्यावा या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अंधेरी तहसील कार्यलयावर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले.           केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या आदेशा नुसार झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे ; जिल्हा अध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव यांनी केले. यावेळी जयंतीभाई गडा; रतन अस्वारे; बाबुराव बनसोडे; किसन रोकडे; सो ना कांबळे; अंकुश हिवाळे; सोमा देवेंद्र  शेखर सुब्रमण्यम; श्रीमंत तोरणे; फुलचंद कांबळे; रमेश पाईकराव; दीपक बाबर ; सुनील पवार आदी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. 

अंधेरी तहसील कार्यालय येथे पदोन्नती मधील आरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षाचे निदर्शने आंदोलन अंधेरी तहसील कार्यालय येथे पदोन्नती मधील आरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षाचे निदर्शने आंदोलन Reviewed by News1 Marathi on June 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads