Header AD

कल्याण डोंबिवलीत ११३ नवे रुग्ण तर ४ मृत्यू ३१ रुग्णांना डिस्चार्ज




कल्याण , कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ११३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज ४ मृत्यू झाले आहेत.


आजच्या या ११३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ४३७ झाली आहे. यामध्ये १६८५ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३० हजार ५६३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २१८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ११३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२०, कल्याण प – २६डोंबिवली पूर्व  २८डोंबिवली प – २२तर मांडा टिटवाळा येथील १७ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत ११३ नवे रुग्ण तर ४ मृत्यू ३१ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत ११३ नवे रुग्ण तर ४ मृत्यू ३१ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on June 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads