Header AD

कल्याण डोंबिवलीत ९६ नवे रुग्ण ११६ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एकही मृत्यू नाही





कल्याण , कुणाल  म्हात्रे :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ९६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ११६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही.



आजच्या या ९६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३५ हजार १६३   झाली आहे. यामध्ये १२१३ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३१ हजार ७४५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२०५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ९६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-११, कल्याण प – २१डोंबिवली पूर्व  २९, डोंबिवली पश्चिम – ३०, मांडा टिटवाळा – ४, तर मोहना येथील १ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत ९६ नवे रुग्ण ११६ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एकही मृत्यू नाही कल्याण डोंबिवलीत ९६ नवे रुग्ण ११६ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एकही मृत्यू नाही Reviewed by News1 Marathi on June 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads