Header AD

अमली पदार्थ सेवना विरोधात जन जागृती

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  समाजात आम्ली पदार्थ सेवनाविरोधात जागरूकता निर्मण व्हावी व तरुणांनी याच्या आहारी जाऊ नये, या करता जागतिक अम्ली पदार्थ विरोधी दिना निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक रुपेश चंद्रकांत भोईरवजहाद खानएलान बरमवाला यांच्या तर्फे पीपल्स मुव्हमेंट अगेन्स्ट ड्रग्स या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन कल्याण पश्चिमेतील स्वामी नारायण हॉल येथे करण्यात आले होते.या वेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मुथाइफ्तिकार खानओमप्रकाश पांडे, दिनेश ठक्करवकील मकसुद पेशईमाममनिलाल शिंपीडॉ. रमिझ फालकैआजम शेखअझहर काझी, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलीस निरीक्षक केंजले आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले

अमली पदार्थ सेवना विरोधात जन जागृती अमली पदार्थ सेवना विरोधात जन जागृती Reviewed by News1 Marathi on June 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads