Header AD

शिवसेना ५५ वा वर्धापन दिना निमित्त नागरिकांना तुळसी रोप वाटप




डोंबिवली ( शंकर जाधव ) शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनी डोंबिवली शहरात अनेक ठिकाणी शिवसेनेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. डोंबिवली पूर्वे कडील 
शाखा क्रमांक ६९ शिवमार्केट भाजी मार्केट येथे शिववडापाव गाडीजवळ  शाखाप्रमुख संदीप नाईक यांच्यावतीने प्रभागातील नागरिकांना तुळस रोप देण्यात आली.



         यावेळी विभाग प्रमुख कुणाल ढापरे,उपविभाग प्रमुख समीर कवडे,नरेंद्र म्हात्रे,रमेश जैन,महिला शाखा संघटक रसिका तांडेल,सुवर्णा दुर्वे, सुचिता मुरांजन उपस्थित होते. यावेळी प्रभागातील नागरिकांनी शिवसेना शाखेचे आभार मानले तसेच शुभेच्छा दिल्या.
शिवसेना ५५ वा वर्धापन दिना निमित्त नागरिकांना तुळसी रोप वाटप शिवसेना ५५ वा वर्धापन दिना निमित्त  नागरिकांना तुळसी रोप वाटप Reviewed by News1 Marathi on June 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads