Header AD

कल्याण डोंबिवलीत ११० नवे रुग्ण तर २ मृत्यू १५६ रुग्णांना डिस्चार्ज




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ११० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज २ मृत्यू झाले आहेत.



आजच्या या ११० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ४३० झाली आहे. यामध्ये १४७४ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३० हजार ७६२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २१९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ११० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२४, कल्याण प – २४डोंबिवली पूर्व  २५डोंबिवली प – २९, मांडा टिटवाळा – ६, मोहने – १, तर पिसवली येथील १ रुग्णाचा समावेश आहे.

x

कल्याण डोंबिवलीत ११० नवे रुग्ण तर २ मृत्यू १५६ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत ११० नवे रुग्ण तर २ मृत्यू १५६ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on June 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads