Header AD

आधीच कोरोना संकट त्यात तुम्ही आमची रोजी रोटी असणारी दुकाने तोडणार असाल तर आम्ही आत्मदहन करू गणेश नगर येथील व्यापाऱ्यांचा इशारा!
दिवा , प्रतिनिधी  :-  आम्ही व्यापारी आत्मदहन करू पण आमची रोजी रोटी असणारी दुकाने खाली करणार नाहीत,जर दिव्यात अन्य ठिकाणी गाळे तोडण्यात आले नाहीत तर गणेश नगर मध्येच का गाळे तोडण्यात येणार आहेत असा सवाल करत गणेश नगर येथील व्यापाऱ्यांनी दुकाने खाली करण्यास विरोध दर्शविला आहे.


            स्थानिक नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्ता यांनी व्यापाऱ्यांना दुकाने 3 दिवसांत खाली करण्यास सांगितले आहे.यावर आता व्यापारी आक्रमक झाले असून त्यांनी आपली रोजी रोटी असणारी दुकाने खाली करण्यास नकार दिला आहे.            एकीकडे कोरोना सारख्या संकटात व्यापारी दोन वर्षे होरपळला आहे.आता त्याला आधाराची गरज असताना येथील स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांची दुकाने तोडून त्यांना रस्त्यावर का आणू इच्छित आहेत?आधी व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा विचार झाला पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे! - रोहिदास मुंडे,भाजप

आधीच कोरोना संकट त्यात तुम्ही आमची रोजी रोटी असणारी दुकाने तोडणार असाल तर आम्ही आत्मदहन करू गणेश नगर येथील व्यापाऱ्यांचा इशारा! आधीच कोरोना संकट त्यात तुम्ही आमची रोजी रोटी असणारी दुकाने तोडणार असाल तर आम्ही आत्मदहन करू गणेश नगर येथील व्यापाऱ्यांचा इशारा! Reviewed by News1 Marathi on June 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads