Header AD

आरएसपी युनिटच्या माध्यमातून योगसंध्या स्टुडिओ मार्फत योगाशिबिर संपन्न

 

■योग करा, निरोगी रहा डॉ. संध्या रायकर यांचे प्रतिपादन...

      

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : जागतिक योग दिनानिमित्त कल्याण मधील स्वामी नारायण हॉल येथे आरएसपी अधिकारी युनिटचे कमांडर मणिलाल शिंपी यांच्या पुढाकाराने, स्वामीनारायण हॉलचे दिनेश ठक्कर यांच्या सहकार्यानेयोगसंध्या वेलनेस स्टुडिओच्या संचालिका डॉ. संध्या रॉयकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ. संध्या यांनी योगाविषयी प्रॅक्टिकल सह माहिती दिलीहे शिबिर ऑफलाईन व ऑनलाईन आयोजित करण्यात आले होते. यामधे जवळपास ३०० लोकांनी योगासनांचा लाभ घेतला. योगविज्ञान संदर्भात माहिती देताना डॉ. संध्या यांनी सांगितले की योग म्हणजे जीवात्मा आणि विश्वात्मा यांच्यातील एकत्वाची आणि शरीरस्वास्थ्य सह आनंदी जीवन प्राप्त करण्याच्या उपयुक्त असा योग्य मार्ग आहे. 


योगाचे ज्ञानयोग भक्तियोग हटयोग कर्मयोग राजयोग मंत्रयोग नादयोग लययोगइत्यादी प्रकार आहेत. त्यामध्ये यम,नियमआसन प्राणायमध्यानसमाधीधारणा असे अष्टांग योग सांगितले आहेत अशाप्रकारे महत्त्वपूर्ण माहिती दिली. 

आरएसपी युनिटच्या माध्यमातून योगसंध्या स्टुडिओ मार्फत योगाशिबिर संपन्न आरएसपी युनिटच्या माध्यमातून योगसंध्या स्टुडिओ मार्फत योगाशिबिर संपन्न Reviewed by News1 Marathi on June 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads