Header AD

कल्याण डोंबिवलीत १७२ नवे रुग्ण तर ६ मृत्यू ४१ रुग्णांना डिस्चार्ज
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज १७२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज ६ मृत्यू झाले आहेत.आजच्या या १७२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ४२० झाली आहे. यामध्ये १७०३ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३० हजार ५३२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २१८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १७२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२३, कल्याण प – ५२डोंबिवली पूर्व  ५५डोंबिवली प – २०मांडा टिटवाळा – १७ तर मोहना येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत १७२ नवे रुग्ण तर ६ मृत्यू ४१ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत १७२ नवे रुग्ण तर ६ मृत्यू ४१ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on June 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads