Header AD

नगरसेवक सतीश पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त अनाथ आश्रमास मदत




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पनवेल शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष आर एन यादव यांच्यावतीने आश्रम शाळेस अन्नधान्य आणि फळांचे वाटप करण्यात आले. आर एन यादव यांच्यावतीने गेल्या २० वर्षांपासून कॅबिनेट मंत्री नवाब मलिक, १३ वर्षांपासून मेडिकल असोसिएशनचे  जगन्नाथ (अप्पा) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त देखील सामाजिक कार्यक्रम राबवीत असतात.


         नगरसेवक सतीश पाटील यांच्या जन्मदिनी अनाथ आश्रमात बाबू लबाडे़, भारत यादव, महेश राऊत, नारकर, नेटके,गणेश पाटील आदींसहित पदाधिकारी आणि कार्यकर्ता उपस्थित होत.  यावेळी पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

नगरसेवक सतीश पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त अनाथ आश्रमास मदत नगरसेवक सतीश पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त अनाथ आश्रमास मदत Reviewed by News1 Marathi on June 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads