Header AD

ज्येष्ठ नागरिक मंडळ सभागृहाची संरक्षक भिंत कोसळली




डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील ज्येष्ठ नागरिक मंडळ सभागृहाची संरक्षक भिंत आज पहाटे कोसळली. सुदैवाने त्यावेळी कोणी ज्येष्ठ नागरिक तेथे उपस्थित नसल्याने कोणालाही इजा झाली नाही. 



              सदर संरक्षक भिंत पडल्याने ज्येष्ठ नागरिक मंडळाचे नुकसान झाले असून शासनाने किंवा दानशूर नागरिकांनी भिंत बांधण्यासाठी मदत करावी अशी विनंती ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष  दिपक करकरे यांनी केली आहे.
ज्येष्ठ नागरिक मंडळ सभागृहाची संरक्षक भिंत कोसळली  ज्येष्ठ नागरिक मंडळ सभागृहाची संरक्षक भिंत कोसळली Reviewed by News1 Marathi on June 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

गांधी जयंती दिनी सेवानिवृत्त कर्मचा-यांचे आमरण उपोषण निवृत्त्ती वेतनासाठी 'आफ्रोह'च्या वतीने मुक निदर्शने

कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :  अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या कर्मचा-यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्ष होत आली तरीही  त्यांना निवृत्तीवेतन...

Post AD

home ads