Header AD

ड" प्रभागातील अती धोकादायक इमारतीवर निष्कसनाची कारवाई




कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  अतीधोकादायक इमारतीमुळे  संभाव्य दुर्घटना घडु नये म्हणून मनपा प्रशासनाने अतिधोकादायक इमारतीवर निष्कसनाच्या कारवाई चा बडगा उचला असुन "ड" प्रभाग क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतीचे पाडकामास प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने गुरुवारी सुरुवात केली. धोकादायक इमारती मधील रहिवाशांचे स्थलांतरित करण्याचे आदेश  कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिले आहेत.



उप आयुक्त अनंत कदम यांच्या मार्गदर्शना खाली 'प्रभागाच्या वतीने कल्याण पुर्वेतील हनुमान नगर परिसरातील विश्वास विघालय या अतिधोकादायक तळ +दोन मजले इमारतीचे पाडकामास "ड" प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने गुरुवारी सुरुवात केली.  या अतिधोकादायक इमारतीचे पाडकाम कर्मचारी वर्गहातोडाईलेक्टीकल ब्रेकर यांच्या मदतीने करण्यात येत आहे.

ड" प्रभागातील अती धोकादायक इमारतीवर निष्कसनाची कारवाई ड" प्रभागातील अती धोकादायक इमारतीवर निष्कसनाची कारवाई Reviewed by News1 Marathi on June 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads