Header AD

दि.बा. पाटील यांच्या नावासाठी भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरावं लागते हे दुर्दैव .. भाजप खासदार पाटील

 
भिवंडी,(प्रतिनिधी),नवीमुंबई,विमानतळाला जिल्ह्याचे भूमिपुत्र स्वर्गीय खासदार दिबापाटील यांचे नाव देण्यासाठी आज हजारो  भूमिपुत्रांना  रस्त्यावर उतरावं लागते हे दुर्दैव असल्याची खंत भिवंडी लोकसभेचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली आहे 

२०१५ सालीच नामांतराचा विषय मांडला होता.. 


भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या म्हणण्यानुसार २०१५ सालीच  विमानतळाला जिल्ह्यातील भूमिपुत्रांचे दिवंगत लोकनेते   दिबा पाटील यांचे नाव  देण्याची मागणी केली होतीतसेच २०१६ साली दिल्लीतील संसद अधिवेशनात केंद्र सरकारकडे मागणी केल्याचेही त्यांनी सांगितलेआज मात्र दिल्लीला पक्षाच्या कामासाठी जावे लागल्याने आपण आज नवीमुंबईतील घेराव आंदोलनात सहभागी होऊ शकलो नाहीयाबाबत त्यांनी दिलगीरी व्यक्त केली


 

 १५ ऑगस्ट पर्यत अल्टिमेट ..   नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिगवंत दि.बापाटील यांचं नाव दिलं जावं यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी आज नवी मुंबईतील सिडको भवनाला घेराव घालून भिवंडी , कल्याणडोंबिवली बदलापूर अंबरनाथमुरबाड , शहापूर येथील शेकडोच्या संख्येने भूमिपुत्रांनी  आंदोलन केलेत्यांनतर आंदोलनकर्त्यांनी सिकडो प्रशासनाला १५ ऑगस्ट पर्यत अल्टिमेट दिला आहे.  

दि.बा. पाटील यांच्या नावासाठी भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरावं लागते हे दुर्दैव .. भाजप खासदार पाटील दि.बा. पाटील यांच्या नावासाठी भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरावं लागते हे दुर्दैव .. भाजप खासदार पाटील Reviewed by News1 Marathi on June 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads