Header AD

कल्याण डोंबिवलीत १३९ नवे रुग्ण तर २२ मृत्यू १०२ रुग्णांना डिस्चार्ज
कल्याण , कुणाल  म्हात्रे :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज १३९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १०२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज २२ मृत्यू झाले आहेत.


आजच्या या १३९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३३ हजार ६४६ झाली आहे. यामध्ये १७९९ रुग्ण उपचार घेत असून १ लाख २९ हजार ७५४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २०९३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२०, कल्याण प – ४३डोंबिवली पूर्व  ४६डोंबिवली प – २६तर मांडा टिटवाळा येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत १३९ नवे रुग्ण तर २२ मृत्यू १०२ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत १३९ नवे रुग्ण तर २२ मृत्यू १०२ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on June 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads