Header AD

कल्याण डोंबिवलीत ६० नवे रुग्ण तर ८९ रुग्णांना डिस्चार्ज

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ६० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ८९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही.



         आजच्या या ६० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३५ हजार ७६९   झाली आहे. यामध्ये १०३६ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३२ हजार ५२१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.आजच्या ६० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-, कल्याण प – २०डोंबिवली पूर्व  २६, डोंबिवली पश्चिम – , तर मोहना येथील २ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत ६० नवे रुग्ण तर ८९ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत ६० नवे रुग्ण तर ८९ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on June 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads