Header AD

कल्याण डोंबिवलीत १३६ नवे रुग्ण तर २२ मृत्यू १८० रुग्णांना डिस्चार्ज
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज १३६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज २२ मृत्यू झाले आहेत.


आजच्या या १३६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३३ हजार २९६ झाली आहे. यामध्ये १७९५ रुग्ण उपचार घेत असून १ लाख २९ हजार ४५४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आता पर्यत २०४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२२, कल्याण प – ३७डोंबिवली पूर्व  ३९डोंबिवली प – २३मांडा टिटवाळा – १२तर मोहना येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत १३६ नवे रुग्ण तर २२ मृत्यू १८० रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत १३६ नवे रुग्ण तर २२ मृत्यू १८० रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on June 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads