Header AD

रक्तदान श्रेष्ठदान विक्रोळीत रिपाइं तर्फे रक्तदान शिबिराचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते उदघाटनमुंबई दि. ६ - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते विक्रोळी सुर्यनगर मधील संभाजी चौक येथे रिपाइं तर्फे आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन आज करण्यात आले. यावेळी वॉर्ड क्र. 120 च्या रिपाइं च्या जनसंपर्क कार्यालयाचे ही उदघाटन ना रामदास आठवले यांनी केले. 


          या कार्यक्रमाचे आयोजन रिपाइं विक्रोळी तालुका अध्यक्ष राजेश सरकार ; सौ. सोमा सरकार यांनी केले.यावेळी माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर ; रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड; मीना पवार; अलका मस्करे;  हसन शेख; चंद्रशेखर कांबळे; राहुल डोंगरे; सुशांत सकपाळ; रेशमा म्हात्रे; अनिता बेताडे; शरद जाधव; रेखा वाकोडे; गणेश लोंढे; गणेश गायकवाड; जितू काटे; अशुपती शिवाचरण; अशोक रुपवते;  आदिक घोरपडे; दीपक आकाडे; प्रतीक कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

रक्तदान श्रेष्ठदान विक्रोळीत रिपाइं तर्फे रक्तदान शिबिराचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते उदघाटन रक्तदान श्रेष्ठदान विक्रोळीत रिपाइं तर्फे रक्तदान शिबिराचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते उदघाटन Reviewed by News1 Marathi on June 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण पूर्वेत भाजपा महिला आघाडीच्या वतीने डोंबिवली सामूहिक बलात्कार घटनेचा निषेध कोळसे वाडी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत दिले निवेदन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. आज कल्याण पूर्वेत भाजपा महिला आघाडीच्या वती...

Post AD

home ads