Header AD

संकष्टी निमित्त टिटवाळा गणेश मंदिरात भाविकांची गर्दी

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : संकष्टी निमित्त टिटवाळा गणेश मंदिरात गणेश भक्तानी गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. गेल्या सव्वा वर्ष टिटवाळा मंदिर बंद होते. दोनच दिवसा पासून मंदिर दर्शनासाठी उघडण्यात आले असुन रविवारी संकष्टी चतुर्थी निमित्त गणेश भक्तांनी टिटवाळा मंदिरात गणेशाच्या दर्शनासाठी रांगा लावून मनेभावें दर्शन घेतले. 



          कोरोना मुळे गेली अनेक महिने मंदिर बंद होते. मंदिर उघडल्यावर आज संकष्टी चतुर्थी असल्याने गणेश भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात धाव घेतली तुरळक गर्दी असली. तरी भक्तांनी मंदिर परिसर भरलेला होता.

संकष्टी निमित्त टिटवाळा गणेश मंदिरात भाविकांची गर्दी संकष्टी निमित्त टिटवाळा गणेश मंदिरात भाविकांची गर्दी Reviewed by News1 Marathi on June 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads