Header AD

ऍडवोकेट प्रदीप बावस्कर आणि समाजसेवक चैतन्य कदम वतीने कल्याण कोर्ट सेनेटराईज




डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण न्यायालयात  ऍडवोकेट प्रदीप बावस्‍कर तसेच समाजसेवक चैतन्य कदम यांच्या वतीने संपूर्ण कोर्ट व परिसर सेनेटराईज  करण्यात आले. 


      
          कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता  कल्याण  न्यायालया
तील वकील  तसेच कैदी, न्यायालयीन कर्मचारी, न्यायाधीश व पक्षकार यांच्या आरोग्य चा विचार करून व वाढती गर्दी लक्षात घेऊन  कल्याण न्यायालयाचे आजीव सभासद एडवोकेट प्रदीप बावस्कर  आणि समाजसेवक चैतन्य कदम यांनी संपूर्ण कोर्ट तसेच  आजूबाजूचा परिसर  सेनेटराईज करून घेतला.



          याबद्दल  कल्याण फौजदारी वकील संघटना यांनी एडवोकेट बावस्कर आणि समाजसेवक चैतन्य कदम  यांना प्रमाणपत्र देऊन ते आभार व्यक्त केले.
ऍडवोकेट प्रदीप बावस्कर आणि समाजसेवक चैतन्य कदम वतीने कल्याण कोर्ट सेनेटराईज ऍडवोकेट प्रदीप बावस्कर  आणि समाजसेवक चैतन्य कदम वतीने  कल्याण कोर्ट  सेनेटराईज Reviewed by News1 Marathi on June 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads