Header AD

कल्याण डोंबिवलीत १०२ नवे रुग्ण तर ३ मृत्यू ४३ रुग्णांना डिस्चार्ज




कल्याण ,  कुणाल म्हात्रे :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज १०२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज ३ मृत्यू झाले आहेत.



आजच्या या १०२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ३२० झाली आहे. यामध्ये १५२२ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३० हजार ६०६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २१९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १०२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१७, कल्याण प – ३१डोंबिवली पूर्व  ३४डोंबिवली प – १५तर मांडा टिटवाळा येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत १०२ नवे रुग्ण तर ३ मृत्यू ४३ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत १०२ नवे रुग्ण तर ३ मृत्यू ४३ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on June 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads