Header AD

कल्याण डोंबिवलीत ८८ नवे रुग्ण तर २ मृत्यू १५४ रुग्णांना डिस्चार्ज




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ८८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज २ मृत्यू झाले आहेत.



आजच्या या ८८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ५११ झाली आहे. यामध्ये १३९९ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३० हजार ९१६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २१९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१०, कल्याण प – २८डोंबिवली पूर्व  २३डोंबिवली प – २१, मांडा टिटवाळा येथील ६ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत ८८ नवे रुग्ण तर २ मृत्यू १५४ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत ८८ नवे रुग्ण तर २ मृत्यू १५४ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on June 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads