Header AD

कल्याण पूर्वेतील धोकादायक होर्डिंग्जवर निष्कसनाची धडक कारवाई

 
कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कल्याण पुर्वेतील  "ड" प्रभाग क्षेत्रातील धोकादायक होर्डिंग्जवर "ड"प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने कारवाई चा बडगा उचलित होर्डिंग्ज निष्कसित करण्यात आले.                        क.डो.मपा आयुक्त डाँ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्दशानानुसार मनपाक्षेत्रातील धोकादायक होर्डिंग्ज निष्कसित करण्यात येत आहेत.        


                     
                    कल्याण पुर्वेतील "ड" प्रभाग क्षेत्र हद्दीतील  सुचक नाका येथील मोठे धोकादायक होर्डिंग्ज, तसेच जरीमरी बारच्या भींतीला ठोकलेले ३०×४०फुटाचे धोकादायक होर्डिंग्ज "ड" प्रभागक्षेत्र आधिकारी पथकाने शुक्रवारी निष्कासित केले.                 सदर कारवाही क.डो.मपा अनाधिकृत बांधकाम नियंत्रक पोलिस कर्मचारी , "ड "प्रभागातील अनधिकृत बांधकाम विभागाचे कर्मचारी , १ हायड्र व गँस् कटर च्या सहाय्यानें कारवाई करण्यांत आली.
कल्याण पूर्वेतील धोकादायक होर्डिंग्जवर निष्कसनाची धडक कारवाई कल्याण पूर्वेतील धोकादायक होर्डिंग्जवर निष्कसनाची धडक कारवाई Reviewed by News1 Marathi on June 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads