Header AD

नगरसेवक नवीन गवळी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना छत्री वाटप




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. ४३ गांवदेवी, नेतिवलीचे नगरसेवक नवीन गवळी यांच्यावतीने प्रभागातील एक हजार विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले.



कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली  नगरसेवक नवीन गवळी यांच्याकडून लोकग्राम मधील सत्यमेव जयते सार्वजनिक ग्रंथालय अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी मिलिंद गवळीसंदीप चौघुले, विनोद घाडगे, संदीप माने आदीजण उपस्थित होते.

नगरसेवक नवीन गवळी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना छत्री वाटप नगरसेवक नवीन गवळी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना छत्री वाटप Reviewed by News1 Marathi on June 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads