Header AD

कल्याण डोंबिवलीत १३४ नवे रुग्ण तर २१ मृत्यू १२३ रुग्णांना डिस्चार्ज




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रा आज १३४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज २१ मृत्यू झाले आहेत.


आजच्या या १३४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ०७५ झाली आहे. यामध्ये १६८४ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३० हजार २३५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २१५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२६, कल्याण प – ३८डोंबिवली पूर्व  ४४डोंबिवली प – १३, तर मांडा टिटवाळा येथील १३  रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत १३४ नवे रुग्ण तर २१ मृत्यू १२३ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत १३४ नवे रुग्ण तर २१ मृत्यू १२३ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on June 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads