Header AD

भाजपच्या वतीने योग अभ्यास शिबीर

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) जागतिक योग दिनानिमित्त भाजपच्या वतीने सरचिटणीस तथा आमदार रविंद्र चव्हाण, कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे,डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्ष नंदु परब यांच्या मार्गदर्शनाने डोंबिवली ग्रामीण मंडळाच्या वतीने योग अभ्यास शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे आयोजन रसिका पाटिल यांनी केले होते.



शिबिरात प्रमुख उपस्थिती म्हणून युवा मोर्चा अध्यक्ष अमित चिकणकर व महिला आघाडी अध्यक्षा मनिषा राणे होते,शिबिरासाठी पुनम चौघुले या प्रशिक्षक म्हणून आल्या होत्या. या शिबिरात ३९ महिलांना सहभाग घेतला.
भाजपच्या वतीने योग अभ्यास शिबीर भाजपच्या वतीने योग अभ्यास शिबीर Reviewed by News1 Marathi on June 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads