Header AD

कल्याण डोंबिवलीत १४९ नवे रुग्ण तर २० मृत्यू १८४ रुग्णांना डिस्चार्ज
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज १४९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज २० मृत्यू झाले आहेत.


आजच्या या १४९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३३ हजार ७९५ झाली आहे. यामध्ये १७४४ रुग्ण उपचार घेत असून १ लाख २९ हजार ९३८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २११३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १४९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२६, कल्याण प – ४०डोंबिवली पूर्व  ४८डोंबिवली प – २४, मांडा टिटवाळा – ९, मोहना – १, तर पिसवली येथील १ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत १४९ नवे रुग्ण तर २० मृत्यू १८४ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत १४९ नवे रुग्ण तर २० मृत्यू १८४ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on June 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads