Header AD

कल्याण डोंबिवलीत १३३ नवे रुग्ण तर ९९ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे दोन मृत्यू




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण, डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज १३३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ९९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज दोन मृत्यू झाले  आहेत.



आजच्या या १३३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३५ हजार ९७३   झाली आहे. यामध्ये १०९६ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३२ हजार ६६२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 



आजच्या १३३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२१, कल्याण प – ३३डोंबिवली पूर्व  ४३, डोंबिवली पश्चिम – २१, मांडा टिटवाळा – ११मोहना – २ तर पिसवली येथील २ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत १३३ नवे रुग्ण तर ९९ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे दोन मृत्यू कल्याण डोंबिवलीत १३३ नवे रुग्ण तर ९९ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे दोन मृत्यू Reviewed by News1 Marathi on June 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads