Header AD

भिवंडी शहरातील भंगाराच्या दुकानाला भीषण आग..

 भिवंडी दि 22 (प्रतिनिधी ) शहरातील चव्हाण कॉलनी परिसरात भंगारच्या दुकानाला भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली या भंगाराच्या दुकानात मोठ्याप्रमाणात कपड्यांच्या चिंध्या ठेवण्यात आल्या होत्या,आगीचे  कारण समजू शकले नसून या आगीमध्ये  संपूर्ण भंगाराचे  दुकान जळून खाक झाले  आहे.      तसेच कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही , या दुकानाच्या  आगीवर एका तासात  अग्निशामक दलाने  मिळवले आहे   मात्र  हा संपूर्ण परिसर दाटीवाटीचा असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते..

भिवंडी शहरातील भंगाराच्या दुकानाला भीषण आग.. भिवंडी शहरातील भंगाराच्या दुकानाला भीषण  आग.. Reviewed by News1 Marathi on June 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads