Header AD

कल्याण डोंबिवलीत ९३ नवे रुग्ण तर १५४ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ९३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.



आजच्या या ९३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३५ हजार ६१७  झाली आहे. यामध्ये १०८५ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३२ हजार ३२२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२१० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ९३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१२, कल्याण प – ३३डोंबिवली पूर्व  ३३, डोंबिवली पश्चिम – मांडा टिटवाळा -५तर मोहना येथील १ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत ९३ नवे रुग्ण तर १५४ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू कल्याण डोंबिवलीत ९३ नवे रुग्ण तर १५४ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू Reviewed by News1 Marathi on June 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads