Header AD

कल्याण डोंबिवलीत ९९ नवे रुग्ण तर १३४ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ९९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.आजच्या या ९९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३५ हजार ५२४ झाली आहे. यामध्ये ११४७ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३२ हजार १६८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ९९  रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-११, कल्याण प – २८डोंबिवली पूर्व  ३४, डोंबिवली पश्चिम – २१मांडा टिटवाळा -४तर मोहना येथील १ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत ९९ नवे रुग्ण तर १३४ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू कल्याण डोंबिवलीत ९९ नवे रुग्ण तर १३४ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू Reviewed by News1 Marathi on June 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads