Header AD

कल्याण डोंबिवलीत २११ नवे रुग्ण तर २४ मृत्यू १९८ रुग्णांना डिस्चार्ज
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज २११ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज २४ मृत्यू झाले आहेत.


आजच्या या २११ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३३ हजार ५०७ झाली आहे. यामध्ये १७८४ रुग्ण उपचार घेत असून १ लाख २९ हजार ६५२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २०७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २११ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-४२, कल्याण प – ५३डोंबिवली पूर्व  ६७डोंबिवली प – २५मांडा टिटवाळा – २३तर पिसवली येथील १ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत २११ नवे रुग्ण तर २४ मृत्यू १९८ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत २११ नवे रुग्ण तर २४ मृत्यू १९८ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on June 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला मनसेचा ठाम विरोध

  डोंबिवली ( शंकर जाधव ) ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याच्या सरकारच्या नियमाला मनसेने ठाम विरोध केला आहे.करोनाची  तिसरी लाट येणार नाही हे स...

Post AD

home ads