Header AD

कल्याण डोंबिवलीत १०२ नवे रुग्ण तर १८ मृत्यू १७१ रुग्णांना डिस्चार्ज





कल्याण , कुणाल  म्हात्रे :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज १०२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १७१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज १८ मृत्यू झाले आहेत.


आजच्या या १०२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार १७७ झाली आहे. यामध्ये १५९७ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३० हजार ४०६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २१७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १०२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१८, कल्याण प – ३२डोंबिवली पूर्व  ३३डोंबिवली प – १६, मांडा टिटवाळा – १ तर मोहना येथील २   रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत १०२ नवे रुग्ण तर १८ मृत्यू १७१ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत १०२ नवे रुग्ण तर १८ मृत्यू १७१ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on June 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads