Header AD

रिक्षा चालकांचे थकित कर्ज हप्ते पुर्नरचना मुदत वाढ देण्याची रिक्षा संघटनेची मागणी


■कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे आरबीआयला पत्रकल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कोरोना काळात रिक्षाचालकांचे थकित कर्ज हप्ते पुर्नरचना मुदतवाढ द्यावी याकरीता आरबीआयला कोकण विभाग महासंघाने विनंती पञ पाठवले आहे.


जागतिक कोरोना संकटकाळात रिक्षाचालक अडिचणीत सापडला परीणामत्ः रिक्षाचालकांचे बजाज फायन्नासबॅकं वित्तिय संस्था यांचेकडुन रिक्षासाठी घेतलेले कर्ज हप्ते थकित आहे. अडीचणीच्या ह्या काळात थकित हप्ते रिक्षाचालकांना एकरक्कमी भरणे अशक्य आहे. बजाज फायन्नांस व बॅकां व वित्तिय सस्थां यांनी थकित कर्ज हप्ते मुदत वाढ कर्ज पुर्नरचना करणे रास्त व अपेक्षीत मागणी आहे. पंरतु  आरबीआयच्या काही तांञिक नियमांमुळे अशक्य आहे.रिक्षाचालकांना थकीत कर्ज पुर्नरचना व मुदत वाढीकरीता नियमांमध्ये शितिलता द्यावी जेणेकरुन रिक्षाचालकांना दिलासा मिळेल याकरीता कोकण रिक्षा टॅक्सी महासंघाने आरबीआयला पञ दिले आहे.


रिक्षा चालकांचे थकित कर्ज हप्ते पुर्नरचना मुदत वाढ देण्याची रिक्षा संघटनेची मागणी रिक्षा चालकांचे थकित कर्ज हप्ते पुर्नरचना मुदत वाढ देण्याची रिक्षा संघटनेची मागणी Reviewed by News1 Marathi on June 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads