Header AD

महेश पाटील प्रतिषष्ठान तर्फे धान्य वाटप

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना काळात सर्वाना आर्थिक फटका बसला आहे. या काळात अ अनेक दानशूर व्यक्ती मदतीला धावून आले. महेश पाटील प्रतिषष्ठानने सर्व कलाकारांना धान्य वाटप  केले. यावेळी भाजप माजी नगरसेविका डॉ सुनीता पाटील, भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्षा सुहासिनी राणे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच प्रतिषष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
महेश पाटील प्रतिषष्ठान तर्फे धान्य वाटप महेश पाटील प्रतिषष्ठान तर्फे धान्य वाटप  Reviewed by News1 Marathi on June 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads