Header AD

पदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घेण्याची आरपीआयची मागणी




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घेण्याची मागणी आरपीआयने केली असून याबाबत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या शिष्टमंडळाने कल्याणच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे.


       पदोन्नतीमध्ये आरक्षण मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घेण्याची मागणीसाठी आरपीआयच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेत हि मागणी राज्यसरकारकडे पाठविण्याची विनंती केली.

पदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घेण्याची आरपीआयची मागणी पदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घेण्याची आरपीआयची मागणी Reviewed by News1 Marathi on June 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads