Header AD

युवा सेनेतर्फे स्मशान भूमीतील कर्मचाऱ्यांना अन्नधान्य आणि आर्थिक मदत
कल्याण,  प्रतिनिधी  :  युवसेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने युवा सेना डोंबिवली शहरातर्फे डोंबिवली पूर्व आणि पश्चिम स्मशानभूमीत काम करणाऱ्या ४० ते ५० कर्मचाऱ्यांना किराणासाहित्य वाटप व आर्थिक मदत करण्यात आली. 


           तसेच शहरातील अनाथआश्रम व वृद्धाश्रम येथे फळवाटप असे अनेक समाज उपयोगी विविध प्रकारचे उपक्रम पार पडले. यावेळी डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, डोंबिवली युवा सेना विधानसभा अधिकारी राहुल श्रीधर म्हात्रे यांच्यासह सागर दुबेजाई ढोलेशीतल कारंडेमयूर म्हात्रे आणि विपुल म्हात्रे आदी उपस्थित होते.

युवा सेनेतर्फे स्मशान भूमीतील कर्मचाऱ्यांना अन्नधान्य आणि आर्थिक मदत युवा सेनेतर्फे स्मशान भूमीतील कर्मचाऱ्यांना अन्नधान्य आणि आर्थिक मदत Reviewed by News1 Marathi on June 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads