Header AD

कल्याण डोंबिवलीत ११६ नवे रुग्ण तर ५ मृत्यू ८५ रुग्णांना डिस्चार्ज




कल्याण , कुणाल  म्हात्रे :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ११६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज ५ मृत्यू झाले आहेत.



आजच्या या ११६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार २९३ झाली आहे. यामध्ये १६२३ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३० हजार ४९१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २१७९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ११६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-, कल्याण प – ३६डोंबिवली पूर्व  ३७डोंबिवली प – १८, मांडा टिटवाळा – १४ तर मोहना येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत ११६ नवे रुग्ण तर ५ मृत्यू ८५ रुग्णांना डिस्चार्ज कल्याण डोंबिवलीत ११६ नवे रुग्ण तर ५ मृत्यू ८५ रुग्णांना डिस्चार्ज Reviewed by News1 Marathi on June 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads