Header AD

ठाणे, पालघर जिल्हा निरीक्षक पदी श्याम आवारे राष्ट्रवादीच्या वक्ता प्रशिक्षण विभागा मध्ये नियुक्ती
कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्ह्यातील सर्वाना परिचितपरखड आवाज असणारे व्यक्तिमत्त्वसर्वांना सहकार्य करून सदैव पक्षाच्या कार्यासाठी तत्पर असणारे श्याम आवारे यांची वक्ता प्रशिक्षण विभागमहाराष्ट्र प्रदेश च्या ठाणे व पालघर जिल्हा निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.           हि नियुक्ती वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रदिप सोळुंके यांच्या सूचनेनुसार माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या हस्ते व जिल्हा कार्याध्यक्ष वंडारशेठ पाटील यांच्या मान्यतेनुसार वक्ता प्रशिक्षण विभागाचे कोकण विभाग प्रमुख सुभाष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.             याप्रसंगी कल्याण पुर्व विधानसभा अध्यक्ष अर्जुन नायरकल्याण पुर्व विधानसभा कार्याध्यक्ष शरद गवळीसामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अशोक घोडकेमाजी विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष अक्षय पाटीलविधानसभा सरचिटणीस देवबा सूर्यवंशी आदी जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

ठाणे, पालघर जिल्हा निरीक्षक पदी श्याम आवारे राष्ट्रवादीच्या वक्ता प्रशिक्षण विभागा मध्ये नियुक्ती ठाणे, पालघर जिल्हा निरीक्षक पदी श्याम आवारे राष्ट्रवादीच्या वक्ता प्रशिक्षण विभागा मध्ये नियुक्ती Reviewed by News1 Marathi on June 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads