Header AD

भिवंडी शहरात भंगाराच्या गोदामाला लागली भीषण आग, साडेतीन तासाने आटोक्यात आणण्यास अग्निशामक दलाला आले यश...
भिवंडी दि 4  (प्रतिनिधी ) शहरातील खंडूपाडा - अवचित पाडा इथं   मध्यरात्री एकच्या सुमारास   भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली असून यामध्ये  यंत्रमाग कारखान्यातून  भंगारमध्ये निघणारा कच्चा कपडा, कोम, धागा, लोचन जळून खाक झाले असून दोन अग्निशामक दलाच्या गाड्या आणि दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले होऊन   अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिक नागरिक यांनी  आग विझवण्याचे प्रयत्न करीत साडेतीन तासाने ही आग आटोक्यात आणली आहे .

 
              दरम्यान  परिसरात उंच आगीचे आणि धुराचे लोण पसरत होते त्यामुळे  परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते  मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे कारण समजू शकले नाही मात्र यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे महत्वाची बाब म्हणजे भिवंडी महापालिकेच्या  अग्निशामक दलाचे प्रमुख एक तास उशीरा गेल्याने आग जास्त भडकून नुकसान झाले आहे वेळीच गेले असते तर आग लवकर आटोक्यात आली असती असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे  ...
भिवंडी शहरात भंगाराच्या गोदामाला लागली भीषण आग, साडेतीन तासाने आटोक्यात आणण्यास अग्निशामक दलाला आले यश... भिवंडी शहरात  भंगाराच्या गोदामाला लागली भीषण आग,  साडेतीन तासाने आटोक्यात आणण्यास  अग्निशामक दलाला आले यश... Reviewed by News1 Marathi on June 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads