Header AD

नगरसेवक कृष्णा पाटील व नगरसेविका नंदा पाटील यांच्या पुढाकाराने 2 रुग्णवाहिकांचे लोकार्पण
ठाणे, प्रतिनिधी  ;  नगरसेवक कृष्णा पाटील व नगरसेविका नंदा कृष्णा पाटील यांच्या पुढाकाराने  "ठाण्यात 2 रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला.           संस्कार सेवाभावी संस्था तसेच सिद्धीविनायक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरंग सोसायटी येथे कोव्हॅक्सीन लसीकरण मोहिम राबविण्यात आली, त्यावेळी या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. नगरसेवक कृष्णा पाटील तसेच नगरसेविका सौ. नंदा पाटील आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी रुजू झाल्या आहेत.
           सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शारदा प्रतिष्ठानचे दादू पाटील, आमदार संजय केळकर, भाजपा शहर अध्यक्ष, आमदार निरंजन डावखरे, महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारिणी सचिव संदिप लेले, भाजपा महिला आघाडी उपाध्यक्षा (महाराष्ट्र प्रदेश) सौ. माधवी नाईक, ज्येष्ठ भाजपा नगरसेवक संजय वाघुले, ठाणे शहर भाजपा सरचिटणीस विलास साठे, ठाणे भाजपा उपाध्यक्ष विक्रम भोईर, ठाणे भाजपा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, गोकुळनगर सिद्धेश्वर मंडळ अध्यक्ष विजय रेडेकर, वृंदावन राबोडी मंडळ अध्यक्ष योगेश भोईर, 


    

          भाजपा युवा मोर्चा सचिव गणेश मोरे, युवा मोर्चा उपाध्यक्ष हितेश शिर्के, युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्य सुरेश पवार, वृंदावन राबोडी भाजपा महिला अध्यक्षा सौ. गौरी देशमुख, भाजपा ठाणे शहर महिला कार्यकारिणी सदस्या सौ. कांचन पाटील, सुनिता जाधव, लिना भुजबळ, सीमा सावंत, प्रतिभा पांडे, रेश्मा पाटील, लिमये काकी, डॉ. ए. बी. पाटील, डॉ. वैभव आंब्रे, दीपक केशरवाणी, विनित सिंग, वैभव राणे, जयेश गायकवाड, राजेश झगडे, अक्षय झोडगे, विकास अच्छा, भाजपा युवा मोर्चा गोकुळनगर सिद्धेश्वर अध्यक्ष अक्षय पाटील आदी उपस्थित होते.  
               सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीरंग सहनिवास सोसायटीचे ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत परब, संतोष साळवी, दिलीप कागल, नंदकिशोर वैबुडे, प्रकाश कांबळी, गिरीधर परब, गजानन परब, पुंडलिक पुजारे, शशिकांत बारगोडे, सतिशचंद्र सावंत, शशांक हडपे, चेतन बांदेकर, संजय कशाळकर, विलास साने, वृंदावन सेवा संघम, किरण जोशी, रमेश राजन, राघव रॉनी, नरेश, मारुती, चेतन बांदेकर, रवि जोशी, जय रामन तसेच डॉ. योगेश गिते आदींनी मोलाचे सहकार्य लाभले.

नगरसेवक कृष्णा पाटील व नगरसेविका नंदा पाटील यांच्या पुढाकाराने 2 रुग्णवाहिकांचे लोकार्पण नगरसेवक कृष्णा पाटील व नगरसेविका नंदा पाटील यांच्या पुढाकाराने 2  रुग्णवाहिकांचे लोकार्पण Reviewed by News1 Marathi on June 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads