Header AD

भिवंडीत यंत्रमाग मालकाने 15 हजार मिटर नवीन कपडा जाळून केंद्र आणि राज्य शासनाचा केला निषेध...




भिवंडी दि 22  (प्रतिनिधी )  यंत्रमाग उद्योगासाठी लागणाऱ्या यार्नची सुरु असलेली सट्टेबाजारी  त्यात केंद्र शासनाने दिलेली सवलत बंद केल्याने भिवंडी शहरातील यंत्रमाग अडचणीत आला असून त्यात कोरोनाचे संकट, लॉकडाऊन त्यामुळे यंत्रमाग उद्योग बंद होण्याच्या मार्गांवर आला असताना चायना, पाकिस्तान, बांगलादेश येथून कपडा येत असल्याने येथील कपड्याला भाव मिळत नाही.


      

          त्यामुळे  यंत्रमाग उद्योग कसा करायचा आणि जगायचे कसे त्यातच राज्य शासन सुध्दा लक्ष देत नसल्याने भिवंडी शहरातील यंत्रमाग उद्योग धोक्यात आल्याने  शहरातील कल्याण रोडवरील शास्त्रीनगर इथं यंत्रमाग कारखाना मालक जाहिद मुख्तार यांनी त्यांच्या कारखान्या समोर  नवीन बनवलेला तब्बल 15 हजार मिटर कपडा जाळून केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध केला आहे...

भिवंडीत यंत्रमाग मालकाने 15 हजार मिटर नवीन कपडा जाळून केंद्र आणि राज्य शासनाचा केला निषेध... भिवंडीत  यंत्रमाग मालकाने  15 हजार मिटर नवीन कपडा जाळून केंद्र आणि राज्य शासनाचा  केला निषेध... Reviewed by News1 Marathi on June 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads