Header AD

भिवंडीत 11 दुचाकी,1रिक्षा व 7 मोबाईल चोरीच्या वीस गुन्ह्यांची उकल ,दोन अल्पवयीन चोरट्यांसह सात जणांच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी पोलिसांना यश..




भिवंडी दि 12 (प्रतिनिधी ) भिवंडी पोलिस परिमंडळ क्षेत्रात कोरोना काळात दुचाकी चोरी सह मोबाईल चोरीच्या घटना वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना यश मिळाले असून  शांतीनगर ,भोईवाडा, व भिवंडी शहर या तीन पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस पथकाने गुप्त बातमीदारां कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विविध भागातून 7 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून 5 लाख 45 हजार रुपये किमतीच्या तब्बल 11 दुचाकी , 1 रिक्षा ,7 मोबाईल व 1 इलेक्ट्रिक मोटार जप्त करण्यात आली आहे .अटक केलेल्या एकूण सात  आरोपीं मध्ये दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचा सुद्धा समावेश आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी पत्रकारांना दिली आहे ...

भिवंडीत 11 दुचाकी,1रिक्षा व 7 मोबाईल चोरीच्या वीस गुन्ह्यांची उकल ,दोन अल्पवयीन चोरट्यांसह सात जणांच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी पोलिसांना यश.. भिवंडीत 11 दुचाकी,1रिक्षा  व  7 मोबाईल चोरीच्या वीस गुन्ह्यांची उकल ,दोन अल्पवयीन चोरट्यांसह सात  जणांच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी पोलिसांना  यश.. Reviewed by News1 Marathi on June 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads