Header AD

ठाणे मध्यवर्ती कारागृहातील 108 कैद्यांचे तर मेंटल हॉस्पिटल मधील 100 मनोरुग्णांचे लसीकरण पूर्ण

 

■ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना लस देतानाचे छायाचित्र.


ठाणे , प्रतिनिधी   :  ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने विशेष लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे मध्यवर्ती कारागृहातील 108 कैद्यांना तसेच मेंटल हॉस्पिटलमधील 100 मनोरुग्णांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.  


           ठाणे महापालिकेच्यावतीने लसीकरण मोहिमेंतर्गत  45 वर्षावरील स्वतःचे आधारकार्ड तसेच इतर कोणतेही ओळखपत्र नसलेले ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैदी तसेच मेंटल हॉस्पिटलममधील मनोरुग्ण लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली.  

ठाणे मध्यवर्ती कारागृहातील 108 कैद्यांचे तर मेंटल हॉस्पिटल मधील 100 मनोरुग्णांचे लसीकरण पूर्ण ठाणे मध्यवर्ती कारागृहातील 108 कैद्यांचे तर मेंटल हॉस्पिटल मधील 100 मनोरुग्णांचे लसीकरण पूर्ण Reviewed by News1 Marathi on June 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads